नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठानच्या कार्यभूमीची पार्श्वभूमी
देशातील महान स्वातंत्र्य वीरांचे बलिदान, त्यांची चीरस्मृती विविध सामाजिक, विधायक कार्यक्रमाच्या रूपाने सतेज आणि सजीव राहाव्यात व त्या सत्कारणी लागाव्यात, त्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक व ऐतहासिक उपक्रमाच्या माध्यमातून जोपासल्या…
